Google Pay Loan

Google Pay Loan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सरकार मध्ये मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आत्ता काळ हा बदलत आहे मित्रांनो आता आपल्याला आपल्या मोबाईल फोन मध्ये जे गुगल पे असते तेही आता आपल्याला कर्ज वाटप करणार आहे मित्रांनो याबद्दल किती आणि कोणाला मिळणार कर्ज काय असेल ईएमआय फंड याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा आणि असेच माहिती पाहिजे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की भेट द्या चला तर पाहूया मित्रांनो गुगल पे बद्दल माहित.

sim
jio
jio
airtel
airtel
bsnl
bsnl
vi
vi
other
other

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आत्ता लोक एक कंपनी गुगलची पेमेंट गुगल पे वरून देखील कर्ज घेऊ शकणार आहेत यामध्ये कंपनीने यासाठी अनेक भारतीय बँका आणि वित्तीय कंपन्यांशी करारही केला आहे या कंपनी छोट्या व्यापाऱ्यांना 15000 रुपये पासून सुरु होणारे स्पेशल ओन देईल त्यांच्या मासिक हप्ता 111  रुपयापासून सुरू होईल Google Pay ने Sachet कर्ज देण्याची DMI Finance सोबत  हात मिळवणी केली आहे मित्रांनो व्यापाऱ्यांना क्रेडिट लाईन देण्यासाठी Google Pay ने ePayLater सोबत  भागीदारी केली आहे व्यापाऱ्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे हे यांचे उद्दिष्ट आहे याशिवाय गुगलने यूपीआय वर्क क्रेडिट लाईन साठी आयसीआयसीआय बँकेची करार केला आहे.