नमस्कार मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत तर तुम्हाला सतत चिंता असते की आपण कुठे गावाला बाहेर गेलो तर आपल्या घरातील सोने पैसे याची आपल्याला सतत चिंता राहत असते आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला काळजी करू नका असे सांगतो म्हणजेच तुम्ही तुमचे सोने चे दागिने तुमचे पैसे बँक लोकर मध्ये ठेवा आणि म्हणजेच ग्राहकांची चिंता दूर करण्यासाठी विमा कंपनी महागडा दागिन्यांवर विमा संरक्षणाची सुविधा प्रदान करते अशा परिस्थितीत दागिने चोरीला गेल्यास तुम्हाला त्याचे भरपाई नुकसान हे मिळेल
Gold insurance policy – तर मित्रांनो आता तुमचे सर्वांचे सोन्याचे दागिने हे बँक लॉकर मध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणती चिंता करायची गरज नसणार आहे कारण गोल्ड इन्वेस्टमेंट ही करा आणि सोन्याची गुंतवणूक ही सर्वात पसंत तिची आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आजही मोठ्या असंखने लोक सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर लोकांना ते सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर चे भाडे देखील द्यावे लागते लोकर चे भाडे भरल्यानंतरही बँक आमच्या वस्तूच्या शंभर टक्के सुरक्षिततेची कमी देत नाही अनेक वेळा बँकेत चोरी झाल्यास बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले या वस्तूची माहिती नसल्याचे बँकेचे म्हणणे असल्याने हरवलेल्या दागिने इतकी रक्कम बँक देत नाही
विमा पॉलिसी म्हणजे काय याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
कार विमा ऑनलाईन कसा करायचा ते पहा
अशा परिस्थितीत तुमचे दागिन्यांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही यावर विमा संरक्षण घेऊ शकतात तर मित्रांनो आता तुम्ही चिंता करू नका म्हणजेच ग्राहकांची अशी चिंता दूर करण्यासाठी विमा कंपन्या महागडे दागिन्यांवर विमा संरक्षण देतात अशा परिस्थितीत दागिने चोरीला गेले अस त्याचे पूर्ण कव्हर मिळते दागिन्यांवर भीमा संरक्षण मिळवण्यासाठी तुम्ही दोन प्रकारच्या पॉलिसी खरेदी करू शकतात पहिली होम इन्शुरन्स पॉलिसी आणि दुसरी स्टॅंड-अलोन ज्वेलरी पॉलिसी आहे तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण लेख वाचा आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत
1- मित्रांनो होम इन्शुरन्स पॉलिसीच्या नावावरून येण्यात आहे की त्यामध्ये सोन्याचे दागिने विमा संरक्षण दिले जाते तुमच्या घरात चोरी किंवा दरोडा पडला असेल तर पॉलिसी धारकाला सर्व दागिन्यांचे विमा संरक्षण मिळते
2- मित्रांनो दुसरीकडे झाले तर स्टँड अलोन ज्वेलरी पॉलिसीद्वारे तुम्ही घरापासून बँक लॉकर पर्यंतच्या दागिन्यांवर विमा संरक्षण मिळवू शकतात जर तुम्हाला तुमचे दागिने घरापासून ते बँक पर्यंत सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही स्टॅन्ड अलोन ज्वेलरी इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकतात
नवीन माहिती पाहा
मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या पॉलिसीसाठी तुम्हाला किती पैसे प्रीमियम म्हणून जमा करावे लागतील स्टॅन्ड अलं ज्वेलरी इन्शुरन्स पॉलिसी मध्ये दहा लाखाचा विमा मिळवण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये आणि वार्षिक 12000 रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुमचे दागिने चोरीला गेले अस तुम्हाला त्यासाठी पूर्ण दावा मिळेल विमा पॉलिसी घेण्यापूर्वी प्रथम तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुमच्या दागिन्यांच्या कंपनीने सोन्याचे बाजार मूल्य कमी ठेवले पाहिजे अनेक वेळा विमा कंपनी दागिन्यांसाठी कमी शुल्क आकारतील अशा परिस्थितीत जेव्हा पॉलिसी क्लेम करण्यासाठी वेळ येते तेव्हा ग्राहकाला दागिन्यांची योग्य किंमत मिळत नाही अशा परिस्थितीत स्टॅन्ड अलोन ज्वेलरी इन्शुरन्स पॉलिसी घेतांना दागिन्यांची योग्य बाजार मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करा