Fire insurance details अग्नि विमा म्हणजे काय संपूर्ण माहिती जाणून घ्या 

नमस्कार मित्रांनो आजांनी तुमच्यासाठी एक नवीन विमा घेऊन आलेलो आहोत म्हणजेच अग्नि विमा यावी याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल असे आम्हाला तरी वाटते पण अग्नी भीमा देखील फार गरजेचा आहे तो अग्नि विमा आपण घ्यायलाच हवा आपण आतापर्यंत वेगवेगळे विम्याचे प्रकार पाहिले आहेत आणि आत्ता हा अग्नि विमा यादी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत अग्नि विमा मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो व अग्नि विम्याचे प्रकार काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा

मित्रांनो आपण या लेखाच्या माध्यमातून पाहत असतो पण त्यामध्ये अग्नि विमा हा महत्त्वाच्या विमा पॉलिसी मध्ये येतो कारण या विमा प्रकारावर एखादी इमारत एखादी कंपनी दुकाने या प्रकारच्या गोष्टी कव्हर केल्या जातात तुम्हाला माहीतच असेल या गोष्टीची किंमत आणि त्यामध्ये राहणारे लोक किंवा त्या ठिकाणी काम करणारे कामगार याचे किती मोठे नुकसान होऊ शकते मित्रांनो त्यामुळे आज आम्ही अग्नि विमा हा अतिशय महत्त्वाचा विम्याचे प्रकार आहे अग्नि विमा कसा असतो व त्यासाठी अप्लाय कसे करावे त्यासाठी लागणारे कागदपत्रे हे आजच्या या लेखांमधून जाणून घेणार आहोत

कार विमा ऑनलाईन कसा करायचा ते पहा

अग्नि विमा म्हणजे काय संपूर्ण माहिती जाणून घ्या
अग्नि विमा म्हणजे काय संपूर्ण माहिती जाणून घ्या

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी संपूर्ण माहिती जाणून घ्या

अग्नि विमा म्हणजे काय

Fire insurance details – मित्रांनो अग्नि विमा म्हणजेच फायर इन्शुरन्स हा प्रामुख्याने भीमा कंपनी आणि पॉलिसी धारक यांच्यामध्ये होणारे एक प्रकारचा करार आहे ज्यामध्ये विमा कंपनी ठराविक प्रीमियम ठरवून त्यांच्या बदल्यात विशिष्ट आणि मर्यादित कालावधीसाठी सदर विमाधारकाच्या मालमत्तेत आग लागली आणि त्या आगीमुळे मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याला विमा कंपनी मार्फत संरक्षण देण्यात येते म्हणजेच आपल्या दुकानात किंवा इमारतीमध्ये जर आग लागली तर त्यामुळे आपले झालेले नुकसान हे या अग्नि विमा च्या कंपनी वाले आपल्याला नुकसान झालेले भरपाई करून देते या विमा प्रकारात वेगवेगळ्या योजना सादर केल्या असतात त्या योजनांमध्ये पॉलिसीधारकाच्या गरजेनुसार पॉलिसीधारकासाठी कंपन्या अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध करून देत असते

मित्रांनो आपण अग्नि विमा मध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो आता हे पाहणार आहोत अग्नि विनाच्या मार्फत ज्या विमा योजना असतात त्यांच्या अंतर्गत खालील गोष्टीसाठी आपल्याला संरक्षण मिळवता येते तर मित्रांनो अग्नि विमा मध्ये कोणत्या गोष्टीचे समावेश होतो हे पहा

1- इलेक्ट्रिक फिटिंग

2- इमारत

3- कच्चामाल किंवा प्रक्रिया चालू असणारा महाल किंवा तयार असलेला पक्का माल 

4- प्लांट व त्यामधील यंत्रसामग्री

5- इमारतीमध्ये तसेच इमारतीच्या बाहेरील पाईप लाईन

6- फर्निचर

टू व्हीलर विमा म्हणजे काय संपूर्ण माहिती पहा

 अग्नि विमा अंतर्गत भरपाई केल्या जाणाऱ्या जोखीम

 विज पडली तर झालेले इमारतीचे नुकसान

आगीमुळे होणारी इमारतीचे नुकसान

आगीमुळे होणारे मालमत्तेचे नुकसान

आगीमुळे स्पोर्ट झाला तर त्यामुळे होणारे नुकसान

विमानाला आग लागली तर त्यामुळे होणारे नुकसान

दंगल संप त्यामुळे आग लागली तर त्यामुळे होणारे नुकसान

पाण्याची टाकी फुटली तर त्यामुळे होणारे नुकसान

मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलेले प्रकार म्हणजे अग्नि विमा मध्ये विम्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो हे पाहिले आहे व त्यामध्ये आपल्या गोष्टीचे भरपाई करून देणारे गोष्टी पाहिल्या आहेत मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मित्रपरिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या लेखांमधून संपूर्ण माहिती मिळेल 

नवीन माहिती पाहा