नागपूर कृषी महाविद्यालय भरती 2022

College of Agriculture Nagpur Recruitment 2022

नागपूर कृषी महाविद्यालय भरती 2022: महाराष्ट्रात नागपूर येथे कनिष्ठ संशोधन फेलो,प्रकल्प सहाय्यक,फील्ड सहाय्यक पदाच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२२ आहे.


नागपूर कृषी महाविद्यालय भरती 2022
नागपूर कृषी महाविद्यालय भरती 2022

College of Agriculture Nagpur Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०४


Post Name (पदाचे नाव) :-

  • कनिष्ठ संशोधन फेलो,प्रकल्प सहाय्यक,फील्ड सहाय्यक 

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नागपूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • असोसिएट डीनचे कार्यालय,महाराजबाग प्राणिसंग्रहालयासमोर,कृषि महाविद्यालय,नागपूर

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • १८ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group