महाराष्ट्र ज्ञान महामंडळ 100 पदाची भरती
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ भरती 2022 महाराष्ट्र ज्ञान महामंडळ भरती 2022: महाराष्ट्रात पुणे ,मुंबई,नागपूर येथे प्रकल्प प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे. maharashtra knowledge corporation recruitment 2022 एकून पदे :– 100 पदाचे नाव:- प्रकल्प प्रशिक्षणार्थी शिक्षण:– मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बी.ई/बी.टेक.. सर्व … Read more