शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती २०२२
GMC Nagpur Recruitment 2022 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती २०२२ : महाराष्ट्रात नागपूर येथे कनिष्ठ वैद्यकीय अधिकार,प्रकल्प तांत्रिक अधिकारी,फिलडवकर्स,डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन [ई -मेल ] पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ आहे. GMC Nagpur Bharti 2022 एकून पदे :– … Read more