बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग भरती २०२२

Bombay Hospital Recruitment 2022

बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे असोसिएट प्रोफेसर,असिस्टंट प्रोफेसर, ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२२ आहे.


बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग भरती २०२२
बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग भरती २०२२

Bombay Hospital Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १४


Post Name (पदाचे नाव) :-

  • असोसिएट प्रोफेसर,असिस्टंट प्रोफेसर, ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर 

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • बॉम्बे बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग,बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्ट,१२,मेन लाईन्स,मुंबई-४०००२०

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २१ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group