Bombay High Court Recruitment 2022
बॉम्बे उच्च न्यायालय ७ वी पास भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे सफाई कामगार पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२२ आहे.
Bombay High Court Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- ०२
Post Name (पदाचे नाव) :-
- सफाई कामगार
Qualification (शिक्षण) :-
- ७ वी पास
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑफलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- मुंबई
Send Application (अर्ज पाठवा) :-
- मा. प्रबंधक,मूळ शाखा,उच्च न्यायालय,पहिला मजला pwd बिल्डिंग,फोर्ट मुंबई-४०००३२
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- मुंबई
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- २१ ऑक्टोबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,