पुणे भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय भरती २०२२

Bhimashankar Ayurved College Pune Recruitment 2022

पुणे भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे प्राचार्य,प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२२ आहे.


पुणे भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय भरती २०२२
पुणे भीमाशंकर आयुर्वेद महाविद्यालय भरती २०२२

Bhimashankar Ayurved College Pune Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ३५


Post Name (पदाचे नाव) :-

  • प्राचार्य,प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • A Bachelor Degree in Ayurveda from university

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • प्राचार्य,आदर्श शिक्षण विकास मंडळाचे भीमाशंकर आयुर्वेदमहाविद्यालय,वडगाव काशिंबेग [वाळूजवडी],मंचर घोडेगाव रोड,ता. आंबेगाव,जि. पुणे-४१०५०३

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पुणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १४ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group