महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रूग्णालय सोलापूर भरती २०२२

ESIS Hospital Solapur Recruitment 2022

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रूग्णालय सोलापूर भरती २०२२: महाराष्ट्रात सोलापूर येथे विशेष ,निवासी रेडिओलॉजिस्ट,ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०२२ आहे.


ESIS Hospital Solapur Bharti 2022

एकून पदे :– १०


पदाचे नाव:- विशेष ,निवासी रेडिओलॉजिस्ट,ज्येष्ठ रहिवासी


शिक्षण:– MBBS WITH PG DEGREE


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- सोलापूर


अर्ज पाठवा :- वेद्यकीय अधिक्षक कार्यालय राज्य कामगार विमा योजना होटगी रोड सोलापूर – ४१३००३


मुलाखतीचा पत्ता :– वेद्यकीय अधिक्षक कार्यालय राज्य कामगार विमा योजना होटगी रोड सोलापूर – ४१३००३


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ६ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,