Abha Health Card : हे कार्ड तयार करून घ्या आणि सर्व आरोग्य योजनांचा लाभ घ्या

Abha Health Card : हे कार्ड तयार करून घ्या आणि सर्व आरोग्य योजनांचा लाभ घ्या बाबत घोषणा केली तसं पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल मिशनचा शुभारंभ झाला होता 27 सप्टेंबर 2021 आली होता. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभा हेच कारण नोंदणीसाठी आव्हान केले .

शासनामार्फत आता आरोग्य विभागालाही डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभा हेल्थ कार्ड नोंदणी साठी आव्हान केले आहे आता ह्या आभा
कार्ड बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर ह्या तुमच्या आरोग्याच्या संपूर्ण माहिती असणार आहे हे कार्ड वापर कर्त्याला तुमच्या आरोग्याबद्दल माहिती देण्याची परवानगी देतो आधार कार्ड प्रमाणेच ह्या कार्डवर सुद्धा १४ अंकी नंबर असणार आहे त्याच्या मदतीने डॉक्टर आपल्या आरोग्याची माहिती मिळणार आहे जेणेकरून उपचार करण्यास कुठलाही वेळ लागणार नाही व याचा रुग्णास फार चांगल्या प्रकारे इलाज होईल, आणि सामान्य ज्या पुन्हा पुन्हा करावयाच्या तपासण्या असतात त्या तुम्हाला करावयाची गरज नाही या कार्डच्या मदतीने आभा वापर करते त्यांच्या आरोग्य विषयी माहिती हॉस्पिटल क्लिनिक विमा कंपन्यांना देऊ शकता ज्यामुळे आपल्याला देशभरातील रुग्णालयामध्ये
मोफत आरोग्याची सुविधा मिळणार आहे आता ह्या आभा कार्डचे आपल्याला काय होणार आहेत त्याबद्दल माहिती जाणून घ्या

Abha Health Card
Abha Health Card

आभा हेल्थ कार्ड वापर करताना फ्री मध्ये अक्सेस देतो त्यामुळे तुम्ही आभा वापर करते झाल्यास तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाताना तुमची जुनी कागदपत्रे जुने रिपोर्ट वेगळं सांगण्याची काही गरज पडणार नाही त्या कार्डवर तुमच्या आरोग्य विषयी संपूर्ण माहिती असेल

या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या प्रकारचे अर्ज आहे व तुम्हाला कुठल्या प्रकारचा इलाज करायचा आहे या सर्व माहिती डॉक्टरला लगेच कळून जाईल

हे कार्ड प्रत्येक व्यक्ती काढू शकतो जर तुम्हाला हे कार्ड काढायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्या ठिकाणी तुमची आयडी बनवा

Abha Health Card; आभा कार्ड बनवण्यासाठी येथे क्लिक करा

अशीच नवनवीन सरकारी योजना जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप आता जॉईन करा जॉईन करण्यासाठी
येथे क्लिक करा