शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय भरती 2022

शासकिय अभियांत्रिकी भरती 2022

शासकिय अभियांत्रिकी 2022: महाराष्ट्रात कराड येथे प्राध्यापक,भेट देणाऱ्या विदयशाखा पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.


Police Bharti 2022

एकून पदे :- N/A


पदाचे नाव:–  प्राध्यापक,भेट देणाऱ्या विदयशाखा अशे अनेक पद आहे pdf फाइल वाचावी


शिक्षण:– B.E.I.B Tech


अर्ज कसा कराल :- ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- कराड


अर्ज सुरु होण्याची तारीख :- 9 जून 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –