महानगरपालिका भरती 2022
बृहमुंबई महानगरपालिका भरती 2022: महाराष्ट्रात मुंबई येथे समुदाय संघटक पदाच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.
brihan mumbai mahanagar palika bharti 2022
एकून पदे :- 113
पदाचे नाव:– समुदाय संघटक
शिक्षण:– BA सर्व माहिती खालील pdf फाइल मध्ये आहे
वेतन :- 20000
अर्ज कसा कराल :- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अर्ज पाठवा :- सहाय्यक आयुक्त यांचे कार्याल, 5 वा मजला जनता क्लॉथ मार्केट इमारत हॉकर्स प्लाझा,सेनापति बापट मार्ग दादर मुंबई 400023
मुलाखतीचा पत्ता :- मुंबई
अर्ज सुरु होण्याची तारीख :- 9 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 जून 2022