ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान २८९ रिक्त पदांची भरती २०२२

NHM Thane Recruitment 2022

ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान २८९ रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात ठाणे येथे हृदय रोगतज्ञ सुपर स्पेशलिटी, नेफरोलॉजिस्ट सुपर स्पेशलिटी, स्त्री रोगतज्ञ विशेष तज्ञ ,बालरोगतज्ञ विशेषतज्ञ सर्जन विशेषतज्ञ, रेडिओलॉजिस्ट विशेषतज्ञ, भूलतज्ञ विशेषतज्ञ, फिजिक्स विशेषतज्ञ, ऑर्थोपेडिक विशेषतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिक सायकोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मनोपचार तज्ञ, सामाजिक कार्यकर्ता असे अनेक पदाच्या एकूण २८९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबेर २०२२ आहे,

मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया नोकरीचे ठिकाण वयोमर्यादा पगार आणि भरतीचा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याविषयी उमेदवारांना संक्षिप्त प्रकारे माहिती दिली आहे संबंधित भरतीचा सविस्तर माहिती काळजीपूर्वक खाली दिलेल्या PDF File मधून वाचून घेणे या भरती संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जातील त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता .


NHM Thane Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २८९


Post Name (पदाचे नाव) :-

  • हृदय रोगतज्ञ सुपर स्पेशलिटी, नेफरोलॉजिस्ट सुपर स्पेशलिटी, स्त्री रोगतज्ञ विशेष तज्ञ ,बालरोगतज्ञ विशेषतज्ञ सर्जन विशेषतज्ञ, रेडिओलॉजिस्ट विशेषतज्ञ, भूलतज्ञ विशेषतज्ञ, फिजिक्स विशेषतज्ञ, ऑर्थोपेडिक विशेषतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिक सायकोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मनोपचार तज्ञ, सामाजिक कार्यकर्ता असे अनेक पदे

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • ठाणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यकारी,४ था मजला,राष्ट्रीय आरोग्य अभियान,कन्या शाळा आवार,जिल्हा परिषद,ठाणे

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • ठाणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-


या भरतीच्या संदर्भात सर्व काही माहिती या खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात PDF यामध्ये दिलेले आहेत



विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक सरकारी व खाजगी नोकरी संदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला या खालील WHATSAPP आणि TELEGRAM ग्रुप वर दररोज पाहायला मिळेल त्यासाठी या ग्रुपला आत्ताच जॉईन करून घ्या..

government job whatsapp group
government job telegram group