ठाणे ग्रामीण पोलिस भरती 2022

ठाणे पोलिस भरती 2022

ठाणे पोलिस भरती 2022: महाराष्ट्रात ठाणे येथे विधी अधिकारी गत ब पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

Thane Police Bharti 2022

Thane Police Bharti 2022

एकून पदे :- 24


पदाचे नाव:– विधी अधिकारी गत ब


शिक्षण:– law degree


वेतन :- 20000 ते 25000 संपूर्ण माहिती pdf file मध्ये दिलेली आहे


अर्ज कसा कराल :- ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- ठाणे,रायगड संपूर्ण माहिती pdf file मध्ये दिलेली आहे


अर्ज पाठवा :- पोलिसअधीक्षक,ठाणे ग्रामीण,खारकर आळी,ठाणे पोलिस स्कूल समोर कोर्टनाका ठाणे


अर्ज सुरु होण्याची तारीख :- 9 जून


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –