Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2022
कल्याण डोंबिवली महानगरपालिका ७९ रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात कल्याण येथे वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन,स्टाफ नर्स पदाच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०२२ आहे.
Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- २१
Post Name (पदाचे नाव) :-
- वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन,स्टाफ नर्स
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑनलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- कल्याण
Send Application (अर्ज पाठवा) :-
- ऑनलाईन
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- कल्याण
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- ०२ नोव्हेंबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,