NHM SOLAPUR BHARTI 2022
राष्ट्रीय आरोग्य 2022: महाराष्ट्रात सोलापूर येथे स्त्री रोगतज्ञ,बालरोग तज्ञ,भुलतज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2022 पासून शक्य तितक्या लवकर आहे.
सोलापूर राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2022
एकून पदे :- —-
पदाचे नाव:– स्त्री रोगतज्ञ,बालरोग तज्ञ,भुलतज्ञ
शिक्षण:– MD DGO,MD MBBS…
वय :– 70वर्ष
वेतन :- प्रती केस चे 1000 पासून ते 4000 पर्यंत
अर्ज कसा कराल :- ऑफलाईन
नोकरीचे ठिकाण :-सोलापूर
अर्ज पाठवा :- जिल्हा आकात्मिक आयोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद सोलापूर
मुलाखतीचा पत्ता :- सोलापूर
अर्ज सुरु होण्याची तारीख :- —-
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-7 जून 2022 पासून शक्य तितक्या लवकर आहे.