पिंपपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये एकुण 269 जागेची भरती

पिंपपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022

महानगरपालिका भरती 2022: महाराष्ट्रात पिंपपरी चिंचवड येथे सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण 269 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.

PIMPARI CHINCHWADI MAHANAGARPALIKA

PIMPARI CHINCHWADI MAHANAGARPALIKA 2022

एकून पदे :- 269


पदाचे नाव:– सहाय्यक शिक्षक


शिक्षण:– MBBS


वय :– वयाची अट नाही


वेतन :- 24000


अर्ज कसा कराल :- ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- पिंपपरी चिंचवड


अर्ज पाठवा :- माध्यमिक विद्यालय अकुरडी उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता अकुरडी पुणे 35


मुलाखतीचा पत्ता :- पिंपपरी चिंचवड


अर्ज सुरु होण्याची तारीख :- 3 जून 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 जून 2022 सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –