वर्धा महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती २०२२

MGIMS Wardha Recruitment 2022

वर्धा महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती २०२२: महाराष्ट्रात वर्धा येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ/फ्लेबोटोमिस्ट पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२२ आहे.


MGIMS Wardha Recruitment 2022
MGIMS Wardha Recruitment 2022

MGIMS Wardha Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १४


Post Name (पदाचे नाव) :-

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ/फ्लेबोटोमिस्ट

Qualification (शिक्षण) :-

  • B. Sc with DMLT

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • वर्धा

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • सचिव कार्यालय,कस्तुरबा हेल्थ सोसायटी,सेवाग्राम जि. वर्धा-४४२०१२

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • वर्धा

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २० ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group