महाराष्ट्र दुय्यम सेवा भरती 2022
MPSC RECRUITMENT 2022: महाराष्ट्रात सहाय्यक विभाग अधिकारी,राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 1085 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२२ आहे.
MPSC RECRUITMENT 2022
एकून पदे : 1085
पदाचे नाव: सहाय्यक विभाग अधिकारी,राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक
शिक्षण: खाली PDF FILE मध्ये सर्व माहिती दिलेले आहे
वय : —–
वेतन :खाली PDF FILE मध्ये सर्व माहिती दिलेले आहे
अर्ज कसा कराल : ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज पाठवा : ऑनलाइन
मुलाखतीचा पत्ता : —–
अर्ज सुरु होण्याची तारीख : ३ जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जून २०२२