नागपूर पोलीस विभाग भरती २०२२

Nagpur Police Ayukta Recruitment 2022

नागपूर पोलीस विभाग भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे स्वीय सहाय्यक पदाच्या एकूण ०१ रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२२ आहे.


नागपूर पोलीस विभाग भरती २०२२
नागपूर पोलीस विभाग भरती २०२२

Nagpur Police Ayukta Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०१


Post Name (पदाचे नाव) :-

  • स्वीय सहाय्यक 

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नागपूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • बैठक हॉल,पोलीस आयुक्त कार्यालय,नागपूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  •  ०६ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group