पूर्व रेल्वे अप्रेंटिस ३११५ रिक्त पदांची भरती २०२२

Eastern Railway Recruitment 2022

पूर्व रेल्वे अप्रेंटिस ३११५ रिक्त पदांची भरती २०२२: पश्चिम बंगाल येथे अप्रेंटिस {प्रशिक्षणार्थी } पदाच्या एकूण ३११५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२२ आहे.


पूर्व रेल्वे अप्रेंटिस ३११५ रिक्त पदांची भरती २०२२
पूर्व रेल्वे अप्रेंटिस ३११५ रिक्त पदांची भरती २०२२

Eastern Railway Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ३११५


Post Name (पदाचे नाव) :-

  • अप्रेंटिस {प्रशिक्षणार्थी}

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पश्चिम बंगाल

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पश्चिम बंगाल

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २९ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group