महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक सेवा ३७८ रिक्त पदांची भरती २०२२

MPSC Technical Services Recruitment 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक सेवा ३७८ रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात येथे वनक्षेत्रपाल,उप संचालक, तालुका कृषि अधिकारी,कृषि अधिकारी,सहायक अभियंता पदाच्या एकूण ३७८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२२ आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक सेवा ३७८ रिक्त पदांची भरती २०२२
महाराष्ट्र लोकसेवा आयोग तांत्रिक सेवा ३७८ रिक्त पदांची भरती २०२२

MPSC Technical Services Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ३७८


Post Name (पदाचे नाव) :-

  • वनक्षेत्रपाल,उप संचालक, तालुका कृषि अधिकारी,कृषि अधिकारी,सहायक अभियंता

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • महाराष्ट्रात

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • महाराष्ट्रात

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २३ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group