SAMEER मुंबई भरती २०२२

SAMEER Mumbai Recruitment 2022

SAMEER मुंबई भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी पदाच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख ११,१२ ऑक्टोबर २०२२ आहे.


SAMEER मुंबई भरती २०२२
SAMEER मुंबई भरती २०२२

SAMEER Mumbai Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २८


Post Name (पदाचे नाव) :-

  • कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी 

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :- समीर,llT कॅम्पस,हिल साइड,पवई,मुंबई ४०००७६


Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ११,१२ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group