पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ९ रिक्त पदांची भरती २०२२

Pune District Education Association Recruitment 2022

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ९ रिक्त पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे संचालक,सहायक प्राध्यापक,ग्रंथपाल पदाच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०२२ आहे.


पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ९ रिक्त पदांची भरती २०२२
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ९ रिक्त पदांची भरती २०२२

Pune District Education Association Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०९


Post Name (पदाचे नाव) :-

  • संचालक,सहायक प्राध्यापक,ग्रंथपाल

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पुणे जिल्हा शिक्षण संघटन,महात्मा फुले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्यूटर स्टडीज,हडसपूर पुणे-२८

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • २८ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group