IDBI बँक लिमिटेड मध्ये 1544 जागासाठी भरती 2022

IDBI बँक लिमिटेड भरती 2022

IDBI बँक लिमिटेड भरती 2022: IDBI BANK INDIA येथे EXECUTIVES, ASSISTANT MANAGER GRADE [A] पदाच्या एकूण 1544 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.


IDBI बँक लिमिटेड भरती 2022

एकून पदे :

  • 1544

पदाचे नाव:

  • ASSISTANT MANAGER

शिक्षण:

  • GRADUATE

वय :

  • 20 ते 28

वेतन :

  • 29,000 ते 34,000

अर्ज कसा कराल :

  • ONLINE

नोकरीचे ठिकाण :

  • INDIA

अर्ज पाठवा :

  • ONLINE

Leave a Comment