कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद भरती २०२२

ESIS Aurangabad Recruitment 2022

कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद भरती २०२२: महाराष्ट्रात औरंगाबाद येथे सर्जन,रेडिओलॉजिस्ट, ऑप्थॉल्मीक सर्जन,बालरोगतज्ञ,वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया विशेषज्ञ,पदाच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२२ आहे.


कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद भरती २०२२
कर्मचारी राज्य विमा योजना औरंगाबाद भरती २०२२

ESIS Aurangabad Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०५


Post Name (पदाचे नाव) :-

  • सर्जन,रेडिओलॉजिस्ट, ऑप्थॉल्मीक सर्जन,बालरोगतज्ञ,वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया विशेषज्ञ,

Qualification (शिक्षण) :-

  • पीजी डिग्री,पीजी डिप्लोमा

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • औरंगाबाद

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • वैद्यकीय अधीक्षक कार्यालय,महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी,रुग्णालय,प्लॉट नं पी.१६ नारेगावरोड,एम. आय. डी. सी चिकलठाणा,औरंगाबाद-४३१००६

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • २२ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group