रायगड पनवेल महानगरपालिका भरती २०२२

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

रायगड पनवेल महानगरपालिका भरती २०२२: महाराष्ट्रात पनवेल,रायगड येथे नगररचनाकर/नगर नियोजन विशेषज्ञ पदाच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२२ आहे.


रायगड पनवेल महानगरपालिका भरती २०२२
रायगड पनवेल महानगरपालिका भरती २०२२

Panvel Mahanagarpalika Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०१


Post Name (पदाचे नाव) :-

  • नगररचनाकर/नगर नियोजन विशेषज्ञ

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पनवेल,रायगड

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,पनवेल

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • १९ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group