केंद्रीय विद्यालय आयुध भरती २०२२

Kendriya Vidyalya OF Varangaon Recruitment 2022

केंद्रीय विद्यालय आयुध भरती २०२२: महाराष्ट्रात वरणगाव येथे पीजीटी-जीवशास्त्र पदाच्या एकूण रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२२ आहे.


केंद्रीय विद्यालय आयुध भरती २०२२
केंद्रीय विद्यालय आयुध भरती २०२२

Kendriya Vidyalya OF Varangaon Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- —-


Post Name (पदाचे नाव) :-

  • पीजीटी-जीवशास्त्र

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • वरणगाव जिल्हा जळगाव

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • केंद्रीय विद्यालय आयुध कारखाना,वरणगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र-४२५३०८

Last Dates ( मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • ०७ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group