महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२२

MAHA Security Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई अधिक माहिती खाली दिलेले आहे येथे सहसंचालक ,संचालक,आर्मरर,सहाय्यक संचालक पदाच्या एकूण ४६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२२ आहे.


महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२२
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती २०२२

MAHA Security Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ४६


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहसंचालक ,संचालक,आर्मरर,सहाय्यक संचालक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन/ऑनलाईन/ई-मेल

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई,नागपूर,चंद्रपुर,भंडारा,गोंदिया,यवतमाळ,अमरावती,नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार,कोल्हापूर,मिरज,नांदेड,पुणे,रायगड,ठाणे,सोलापूर,सांगली

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • पोलिस महासंचालक तथा व्यवस्थापकीत संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,मुंबई सेंटर-१,३२ मजला,वर्ड ट्रेंड सेंटर,कफ परेड,मुंबई-४००००५

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई,नागपूर,चंद्रपुर,भंडारा,गोंदिया,यवतमाळ,अमरावती,नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार,कोल्हापूर,मिरज,नांदेड,पुणे,रायगड,ठाणे,सोलापूर,सांगली

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १६ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group