महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई भरती २०२२

Mahatma Phule Corporation Mumbai Recruitment 2022

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य विधी सल्लागार,माहिती व जनसंपर्क अधिकारी,अभियंता,लेख सहाय्यक,विधी सहाय्यक पदाच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२२ आहे.


महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई भरती २०२२
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई भरती २०२२

Mahatma Phule Corporation Mumbai Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १७


Post Name (पदाचे नाव) :-

  • मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य विधी सल्लागार,माहिती व जनसंपर्क अधिकारी,अभियंता,लेख सहाय्यक,विधी सहाय्यक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन/ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • मा. महाव्यवस्थापक[प्रशासन],जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर,गुलमोहर क्रॉस रोड,क्र.९ जे.व्ही.पी.डी. स्कीम,जुहू. मुंबई-४०००४९

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १२ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group