सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे झोन भरती २०२२

CGST & Customs Pune Recruitment 2022

सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे झोन भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे प्रशासकीय अधिकारी पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२२ आहे.


सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे झोन भरती २०२२
सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे झोन भरती २०२२

CGST & Customs Pune Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १४


Post Name (पदाचे नाव) :-

  • प्रशासकीय अधिकारी 

Qualification (शिक्षण) :-

  • Bachalor Degree

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • मुख्य आयुक्त सीजीएसटी आणि कस्टम्स पुणे झोन,४१-ए, जीएसटी भवन वाडीस कॉलेज समोर,ससुन रोड,पुणे-४११००१

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पुणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ३० सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group