कल्याण डोंबिवली महानगरपालिका विविध पदाची भरती २०२२

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2022

कल्याण डोंबिवली महानगरपालिका विविध पदाची भरती २०२२: महाराष्ट्रात कल्याण येथे सेवानिवृत्त अभियंता स्थापत्य,यांत्रिकी,विद्युत पदाच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०२२ आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका विविध पदाची भरती २०२२
कल्याण डोंबिवली महानगरपालिका विविध पदाची भरती २०२२

Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १३


Post Name (पदाचे नाव) :-

  • सेवानिवृत्त अभियंता स्थापत्य,यांत्रिकी,विद्युत 

Qualification (शिक्षण) :-

  • Degree in Civil/Mechanical/Electrical Engineering

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • कल्याण,ठाणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • सामान्य प्रशासन विभाग,दूसरा मजला,कल्याण डोंबिवली महानगरपालिका,शिवाजी चेोक,कल्याण-४२१३०१

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • कल्याण,ठाणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  •  १६ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group