पुणे महानगरपालिका भरती २०२२

Pune Mahanagarpalika [PMC] Recruitment 2022

पुणे महानगरपालिका भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे योग शिक्षक पदाच्या एकूण ५४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२२ आहे.


पुणे महानगरपालिका भरती २०२२
पुणे महानगरपालिका भरती २०२२

Pune Mahanagarpalika [PMC] Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ५४


Post Name (पदाचे नाव) :-

  • योग शिक्षक 

Qualification (शिक्षण) :-

  • 10th Pass,Certificate in Yoga

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिलि वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कार्पोरेशन सर्वे नं.७७०/३,बकरे व्हेन्यू गल्ली क्र.७. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड,पुणे ४११००५

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • ०१ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group