महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२२

MAHA Legal Services Authority Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२२: महाराष्ट्रात अहमदनगर,अकोला,अमरावती,औरंगाबाद अधिक माहिती pdf मध्ये दिलेली आहे येथे मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक,उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेश,सहायक कायदेशीर सहाय्यक संरक्षण समुपदेशक पदाच्या एकूण १८१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२२ आहे.


महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२२
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण भरती २०२२

MAHA Legal Services Authority Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १८१


Post Name (पदाचे नाव) :-

  • मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक,उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेश,सहायक कायदेशीर सहाय्यक संरक्षण समुपदेशक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • अहमदनगर,अकोला,अमरावती,औरंगाबाद अधिक माहिती pdf मध्ये दिलेली आहे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • सचिव कार्यालय,संबंधित DLSA

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • अहमदनगर,अकोला,अमरावती,औरंगाबाद अधिक माहिती pdf मध्ये दिलेली आहे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ०७ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group