नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास भरती २०२२

MHADA Nagpur Recruitment 2022

नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे स्थापत्य अभियंता पदाच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ सप्टेंबर २०२२ आहे.


नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास भरती २०२२
नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास भरती २०२२

MHADA Nagpur Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०१


Post Name (पदाचे नाव) :-

  • स्थापत्य अभियंता

Qualification (शिक्षण) :-

  • Civil Engineering Degree or Diploma

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नागपूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण आमदार निवास जवळ ,सिविल लाईन्स,नागपूर,महाराष्ट्र ४४०००१

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • नागपूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  •  ०९ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group