आयुध निर्मानी देहू रोड पुणे भरती २०२२

Ordnance Factory Pune Recruitment 2022

आयुध निर्मानी देहू रोड पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे पदवीधर अप्रेंटीस,तंत्रज्ञ अप्रेंटीस पदाच्या एकूण १०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२२ आहे.


आयुध निर्मानी देहू रोड पुणे भरती २०२२
आयुध निर्मानी देहू रोड पुणे भरती २०२२

Ordnance Factory Pune Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १०५


Post Name (पदाचे नाव) :-

  • पदवीधर अप्रेंटीस,तंत्रज्ञ अप्रेंटीस

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • महाव्यवस्थापक,आयुध निर्मानी देहू रोड,जिल्हा-पुणे,महाराष्ट्र,पिन-४१२१०१

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • पुणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १७ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group