मिरज महाविद्यालय सांगली भरती २०२२

miraj Mahavidyalaya Sangli Recruitment 2022

मिरज महाविद्यालय सांगली भरती २०२२: महाराष्ट्रात सांगली येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख २९,३० ऑगस्ट २०२२ आहे.


मिरज महाविद्यालय सांगली भरती २०२२
मिरज महाविद्यालय सांगली भरती २०२२

miraj Mahavidyalaya Sangli Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :-  ४०


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहाय्यक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मिरज,सांगली

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मिरज महाविद्यालय, ७०५/ए/१,बुधगावकर माळा,शासकीय दूध डेअरीजवळ,मिरज

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • २९,३० ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join


government job whatsapp group
government job telegram group