श्री वीरशैव को-ऑप बँक लि.कोल्हापूर भरती २०२२

Shree Veershaiv Co-op Bank Recruitment 2022

श्री वीरशैव को-ऑप बँक लि.कोल्हापूर भरती २०२२: महाराष्ट्रात कोल्हापूर येथे मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी,चार्टर्ड अकाऊंटंट,आयटी विभाग प्रमुख पदाच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२२ आहे.


श्री वीरशैव को-ऑप बँक लि.कोल्हापूर भरती २०२२
श्री वीरशैव को-ऑप बँक लि.कोल्हापूर भरती २०२२

Shree Veershaiv Co-op Bank Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०५


Post Name (पदाचे नाव) :-

  • मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी,चार्टर्ड अकाऊंटंट,आयटी विभाग प्रमुख

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन/ऑफलाईन/ई-मेल

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • कोल्हापूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • श्री वीरशैव सहकारी बँक,५१७,A/१,ई वॉर्ड,ताराराणी चोक,कोल्हापूर

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • कोल्हापूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ०१ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group