ESIC Pune Recruitment 2022
ESIC-महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे सीनियर पूर्णवेळ विशेषज्ञ/ज्युनियर पूर्णवेळ विशेषज्ञ,वरिष्ठ निवासी पदाच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२२ आहे.
ESIC Pune Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- ०४
Post Name (पदाचे नाव) :-
- सीनियर पूर्णवेळ विशेषज्ञ/ज्युनियर पूर्णवेळ विशेषज्ञ,वरिष्ठ निवासी
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑफलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- पुणे
Send Application (अर्ज पाठवा) :-
- ESIC हॉस्पिटल,बिबवेवाडी,पुणे -४११०३७
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- पुणे
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- २७ ऑगस्ट २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,