लट्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली भरती २०२२

Ltthe Education Society Sangli Recruitment 2022

लट्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली भरती २०२२: महाराष्ट्रात सांगली येथे सहायक प्राध्यापक,ग्रंथपाल,शारीरिक शिक्षण संचालक पदाच्या एकूण १०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख २२,२३ ऑगस्ट २०२२ आहे.


लट्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली भरती २०२२
लट्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली भरती २०२२

Ltthe Education Society Sangli Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १०९


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहायक प्राध्यापक,ग्रंथपाल,शारीरिक शिक्षण संचालक

Qualification (शिक्षण) :-

  • For post with Education Details Follow tha detailed advertisement

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • सांगली

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • श्रीमती.कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली,[जैव तंत्रज्ञान विभाग],वूड हाऊस रोड,राजनेमि कॅम्पस,टिंबर एरिया,सांगली-४१६४१६

Last Dates ( मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  •  २२,२३ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group