BRO GREE Recruitment 2022
सीमा रस्ते संघटना पुणे भरती २०२२: संपूर्ण भारत येथे ड्राफ्ट्समन,पर्यवेक्षक अधिक आशे पदे pdf मध्ये दिलेले आहे पदाच्या एकूण २४६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२२
BRO GREE Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- २४६
Post Name (पदाचे नाव) :-
- ड्राफ्ट्समन,पर्यवेक्षक अधिक आशे पदे pdf मध्ये दिलेले आहे
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑफलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- संपूर्ण भारत
Send Application (अर्ज पाठवा) :-
- कमांडंट,जीआरईएफ सेंटर,दिघी कॅम्प्,पुणे-४११०१५
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- संपूर्ण भारत
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- २६ सप्टेंबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,