राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२२

NHM Nagpur Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे MPW [बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी] पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२२ आहे.


राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२२
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२२

NHM Nagpur Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- N/A


Post Name (पदाचे नाव) :-

  •  MPW [बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी]

Qualification (शिक्षण) :-

  • 12th Pass Science +Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नागपूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग जिल्हा परिषद,सिव्हिल लाईन,नागपूर

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • नागपूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २६ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group