खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती २०२२

Khadki Cantonment Board Recruitment 2022

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे विशेष शिक्षण शिक्षक,क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट पदाच्या एकूण ०४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२२ आहे.


खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती २०२२
खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती २०२२

Khadki Cantonment Board Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०४


Post Name (पदाचे नाव) :-

  • विशेष शिक्षण शिक्षक,क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल,खडकी,पुणे-४११००३

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • २६ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group