महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती २०२२

Hindi Vishwavidyalaya Wardha Recruitment 2022

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती २०२२: महाराष्ट्रात वर्धा येथे स्त्रीरोग विशेषज्ञ,सामान्य चिकित्सा, प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२२ आहे.


महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती २०२२
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा भरती २०२२

Hindi Vishwavidyalaya Wardha Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २४


Post Name (पदाचे नाव) :-

  • स्त्रीरोग विशेषज्ञ,सामान्य चिकित्सा, प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहायक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन/ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • वर्धा

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • प्रशासनिक भवन,विश्वविद्यालय परिसर,वर्धा

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  •  २४ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group