भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर भरती २०२२

GSI Nagpur Recruitment 2022

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे चालक पदाच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२२ आहे.


भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर भरती २०२२
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर भरती २०२२

GSI Nagpur Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २१


Post Name (पदाचे नाव) :-

  • चालक

Qualification (शिक्षण) :-

  • १० वी पास ,LMV & HMV Driving License

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नगपूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख,भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण,GHI कॉम्प्लेक्स,सेमिनरी हिल्स,नागपूर-४४०००६

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • नागपूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १२ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,