वर्धा जिल्हा परिषद भरती २०२२

ZP Wardha Recruitment 2022

वर्धा जिल्हा परिषद भरती २०२२: महाराष्ट्रात वर्धा येथे तांत्रिक तज्ञ,तांत्रिक समन्वयक पदाच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२२ आहे.


वर्धा जिल्हा परिषद भरती २०२२
वर्धा जिल्हा परिषद भरती २०२२

ZP Wardha Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०३


Post Name (पदाचे नाव) :-

  • तांत्रिक तज्ञ,तांत्रिक समन्वयक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • वर्धा

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ग्रामीण पानी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद,वर्धा

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • वर्धा

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १२ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,