Brihan Mumbai Mahanagarpalika MCGM Recruitment 2022
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे सल्लागार,बालरोग तंज्ञ पदाच्या एकूण ०७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ ऑगस्ट २०२२ आहे.
Brihan Mumbai Mahanagarpalika MCGM Bharti 2022
एकून पदे :– ०७
पदाचे नाव:- सल्लागार,बालरोग तंज्ञ
शिक्षण:– MD/MBBS
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
अर्ज पाठवा :- संयुक्त कार्यकारी वैद्यकीय अधिकारी[NUHM],कार्यालय F/दक्षिण विभाग,पहिला मजला,खोली क्रमांक -१३,डॉ. बाबासाहेब रोड,परळ कार्यालय
मुलाखतीचा पत्ता :– मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०५ ऑगस्ट २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,