पासपोर्ट कार्यालय नवीन भरती २०२२

Passport Office Recruitment 2022

पासपोर्ट कार्यालय नवीन भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर,मुंबई,पुणे येथे पासपोर्ट अधिकारी,आणि उप पासपोर्ट अधिकारी पदाच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ ऑगस्ट २०२२ आहे.


पासपोर्ट कार्यालय नवीन भरती २०२२
पासपोर्ट कार्यालय नवीन भरती २०२२

Passport Office Bharti 2022

एकून पदे :– २४


पदाचे नाव:- पासपोर्ट अधिकारी,आणि उप पासपोर्ट


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- नागपूर,मुंबई,पुणे


अर्ज पाठवा :- ऑफलाइन


मुलाखतीचा पत्ता :– नागपूर,मुंबई,पुणे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०७ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,