शासकीय फार्मसी कॉलेज कराड भरती 2022

Government College Of Pharmacy Karad Recruitment 2022

शासकीय फार्मसी कॉलेज कराड भरती 2022: महाराष्ट्रात कराड येथे फैकल्टी पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ ऑगस्ट २०२२ आहे.


शासकीय फार्मसी कॉलेज कराड भरती 2022
शासकीय फार्मसी कॉलेज कराड भरती 2022

Government College Of Pharmacy Karad Bharti 2022

एकून पदे :– N/A


पदाचे नाव:- फैकल्टी


शिक्षण:– D.Pharm/B.Pharm/M.Pharm


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- कराड,सातारा


अर्ज पाठवा :- प्राचार्य कार्यालय,शासकीय ओेषधीनिर्माण शस्त्र महाविद्यालय कराड,सैदापूर {विद्यानगर}कराड-मसूर रोड,कराड-४१५१२४


मुलाखतीचा पत्ता :– कराड,सातारा


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०२ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,